Wikimedia Commons community logo

मी विकिमीडिया कॉमन्ससाठी काय करू शकतो?

अपलोडिंग, संपादन, अनुवाद, फाईलींचे पुनरावलोकन, ग्राफिक्स तयार करने, ... | विकिमीडिया कॉमन्स काय आहे?

माझ्यासाठी एक प्रकल्प शोधा!

अपलोडिंग

आपण एक चांगला छायाचित्रकार किंवा चित्रकार आहात? आपल्या चित्राला अपलोड करण्यास संकोच करू नका (विकिमीडिया कॉमन्स फक्त प्रताधिकार मुक्त सामग्री स्वीकारते).


संपादन

पृष्ठांना वर्गीकृत करण्यात मदत करा. वर्ग:मीडिया ज्याला वर्गीकरण हवीवर एक प्रचंड अनुशेष आहे.


देखरेख

लक्ष देणे आवश्यक असलेल्या कॉमन्सवर बर्याच देखभाल अनुशेष आहेत.

अनुवाद

विकिमिया कॉमन्स एक बहुभाषिक प्रकल्प आहे. आपण पृष्ठे इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये अनुवादित करण्यात मदत करू शकता. उदाहरणार्थ: आजचे चित्र वर्णनचे भाषांतर करण्यात मदत करा.


विध्वंस

विकीमिडिया कॉमन्स एक विकी आहे जे कोणीही संपादित करू शकतो. विध्वंसबद्दल आणि प्रताधिकार उल्लंघन शोधण्यात मदत करा.


कोडिंग

समूहासाठी युजर स्क्रिप्ट व साधने विकसित करण्यात किंवा काही संबंधित मिडियाविकिच्या बगांना हाटवण्यास मदत करा.